Search Bar

मराठी बोलीभाषा माहिती | महाराष्ट्रातील बोलीभाषा | Marathi Bhashechi Mahiti - माहितीदर्शक

Marathi Bhashechi Mahiti

मराठीच्या विविध बोली भाषा

इथे आम्ही मराठी बोलीभाषा माहिती देत आहोत. महाराष्ट्रात मराठी भाषा विविध प्रकारे बोलली जाते त्याचीच माहिती आपण आज या लेखात घेणार आहोत. 

प्रचलित नावाने मराठीचा ५२ बोली भाषा आहेत तथापि विस्तारानी पाहिल्यास ती संख्या ९४ वर जाते त्याचा तपशील खालील प्रमाणे 

१)अहिराणी २)आगरी ३)आरे राठी ४)इस्रायली ५)कातकरी ६)कोलनी ७)कोकणी ८)कोल्हापुरी ९)कोरकू १०)कोठली ११)कैकाडी १२)कादोडी/सामवेदी १३)कोळी १४)कुचकारवी १५)कोल्हाटी १६)कोलामी १७)कोरकू १८)कोकणा १९)कारवारी २०)खान्देशी २१)खान्देशी भिल्ली २२)गौंड २३)गामीत २४)गोसावी २५)गोरमाटी २६)गोल्हा २७)गुजरी २८)घिसाडी २९)चंदगडी ३०)चित्पावनी ३१)चितोडिया ३२)छत्तीसगडी ३३)छपरबंद ३४)जिप्सी बंजारा ३५)जव्हार ३६)जुढाऊ ३७)झाडीबोली ३८)ठाकरी ३९)डोंबारी ४०)डांगी ४१)ढोरकोळी ४२)तंजावर ४३)तावडी ४४)देहबोली ४५)दखनी उदू ४६)धामी ४७)धोहडी ४८)नंदभाषा ४९)नागपुरी ५०)नारायण पेठी  ५१)नंदीवाले ५२)नाथपंथी डवरी ५३)नालिंग मुरुड कोलाई  ५४)निमार्ण भल्ली ५५)नासिक बाग्लानि ५६)पांचाळ विश्वकर्मा ५७)पोवारी ५८)परधानी ५९)पारोशीमाग ६०)पारधी ६१)बेलदार ६२)बाणकोटी ६३)बेळगावी ६४)भटक्या विमुक्त ६५)भिल्ल ६६)भिल्ली ६७)भिलाऊ ६८)मराठवाडी ६९)मॉरिशस ७०)मालवणी ७१)मधकोटी ७२)मल्हार कोळी  ७३)मावची ७४)माडिया ७५)मांगेली ७६)मांगगारुडी ७७)मेहली ७८)मठवाडी ७९)मावची टाकडी ८०)मिरज दखनी ८१)महाराष्ट्रीय सिंधी ८२)महाराऊ ८३)यवतमाळ दखनी ८४)लेवा ८५)लेवापाटीदार ८६)लाडसिक्की ८७)वडारी ८८)वैदू ८९)व्हराडी ९०)वारली ९१)वाढवली ९२)वाघरी ९३)सिंधी ९४)हळवी


हे पण वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या