नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात विविध पदांची भरती

   नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 149 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.


जाहिरात क्र. - CNPN/HR/Rect./01/2021


नोकरी खाते - नोट मुद्रणालय


नोकरी ठिकाण - नाशिक


एकूण रिक्त पदे - 149


अर्जाची फी - खुला / ओबीसी - 600/-   ,SC/ST/PWD - 200/-


अर्जची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2022 


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वेलफेयर ऑफिसर

01

2

सुपरवाइजर (टेक्निकल कंट्रोल)

10

3

सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग)

05

4

सुपरवाइजर (अधिकृत भाषा)

01

5

सेक्रेटरियल असिस्टंट

01

6

ज्युनियर ऑफिस असिस्टंट

06

7

      ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग कंट्रोल)

104

8

ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप)

21

 

एकुण

149


शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 - सोशल सायन्स कोर्स डिप्लोमा/पदवी.

पद क्र.2 - प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).

पद क्र.3 - प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).

पद क्र.4 - हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव. 

पद क्र.5 - 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. + इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.

पद क्र.6 - 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.7 - ITI (ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा   ITI/NCVT(प्लेट मेकर कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग).

पद क्र.8 - ITI/NCVT (मेकॅनिकल/AC/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स).


वयाची अट - 

पद क्र.1 ते 4 - 18 ते 30 वर्षे 

पद क्र.5 व 6 - 18 ते 28 वर्षे 

पद क्र.7 व 8: 18 ते 25 वर्षे 

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे , सवलत 


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने