आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांची भरती
    आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 8700 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.


जाहिरात क्र. - CSB स्क्रीनिंग परीक्षा-2022


नोकरी खाते - आर्मी पब्लिक स्कूल


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत.


एकूण रिक्त पदे - 8700


भरतीचा प्रकार - कायमस्वरूपी 


अर्जाची फी - 385/- 


अर्जची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2022


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

8700

2

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

3

प्राथमिक शिक्षक (PRT)

 

एकुण

8700


शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + B.Ed 

पद क्र.2 - 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed 

पद क्र.3 - 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed/ डिप्लोमा/कोर्स 


वयाची अट - 

फ्रेशर्स - 40 वर्षे.

अनुभवी - 57 वर्षे.


परीक्षा - 19 व 20 फेब्रुवारी 2022


प्रवेशपत्र - फेब्रुवारी 2022


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने