माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांची भरती

   माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 86 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.


जाहिरात क्र. - MDL-ATS/03/2021


नोकरी खाते - माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड


नोकरी ठिकाण - मुंबई


एकूण रिक्त पदे - 86


अर्जाची फी - फी नाही 


अर्जची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2022


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

पदवीधर अप्रेंटिस

1

केमिकल

01

2

कॉम्पुटर

02

3

सिव्हिल

03

4

इलेक्ट्रिकल

15

5

इलेक्टॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन

05

6

मेकॅनिकल

43

7

प्रोडक्शन

05

8

शिपबिल्डर टेक्नोलॉजी

05

डिप्लोमा अप्रेंटिस

10

इलेक्ट्रिकल

02

11

मेकॅनिकल

05

 

एकुण

86


शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पदवीधर अप्रेंटिस - संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

डिप्लोमा अप्रेंटिस - संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.


वयाची अट - अप्रेंटिसच्या नियमानुसार.

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे , सवलत 


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने