कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती

   

  कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 594 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.


नोकरी खाते - कर्मचारी राज्य विमा महामंडळ


नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


एकूण रिक्त पदे - 594


अर्जाची फी - खुला / ओबीसी - 500/-   ,SC/ST/PWD/ExSM/महिला - 250/-


अर्जची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2022 


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

उच्च श्रेणी लिपिक (UDC)

318

2

स्टेनोग्राफर

18

3

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

258

 

एकुण

594


शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 - पदवीधर किंवा समतुल्य + संगणकाचे ज्ञान

पद क्र.2 - 12वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

पद क्र.3 - 10वी उत्तीर्ण. 


वयाची अट - 15 फेब्रुवारी 2022 रोजी

पद क्र.1 - 18 ते 27 वर्षे

पद क्र.2 - 18 ते 27 वर्षे

पद क्र.3 - 18 ते 25 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे , सवलत 


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा   [Starting: 15 जानेवारी 2022]


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने