All Flowers Name in Marathi With Pictures

       नमस्कार आजच्या लेखा मध्ये आपल्याला फुलांन विषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.  तसेच, सर्व फुलांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये दिली आहेत प्रत्येकाला फुलं आवडतात.खास करून मुलींना खूप आवडतात. आपल्या सर्वांना पण त्यांचा सुगंध आवडतो. चला तर मग पाहू फुलं आणि त्यांची नावे.


1. गुलाब - Rose

 

All Flowers Name in Marathi With Pictures

 सर्व फुलांन मध्ये सर्वात प्रसिद्ध फुल गुलाबाचे आहे. कारण गुलाबाच्या फुलाला प्रेमाचे प्रतिक असे देखील मानतात. गुलाबाच्या फुलाचा वापर खास करून प्रेमी लोक आपल्या प्रेमाचा प्रोपोस करण्यासाठी करतात.गुलाबाचे फुल खूप सुगंधित असल्यामुळे त्याचा वापर हा सुगंधी अत्तर बनवण्यासाठी सुद्धा करतात. गुलाबाचे फुल हे जगभरात जवळ- जवळ सर्व ठिकाणी पाहायला मिळतेच पण गुलाबी, लाल, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा या रंगाचे गुलाब देखील पाहायला मिळते. जगात गुलाबाच्या 100 पेक्षा जास्त जाती आहेत.भारतात खूप मोठ्या प्रमाणात लाल व गुलाबी रंगाचे गुलाब आढळतात.


2. कमळ - Lotus

कमळ - Lotus


  कमळ फुल हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे.कमळ हे एक अत्यंत सुंदर फुल आहे. हिंदू धर्मात कमळ फुलाला फार महत्व आहे. हे लक्ष्मी देवीचे आसन आहे. लक्ष्मी देवीचे आसन असल्यामुळे हिंदू धर्मात कमळ फुलाला खूप पवित्र मानतात.कमळाचे फुल हे चिखलात आणि दलदल युक्त जागेत उगवते. हे फुल साचलेल्या पाण्यात जास्त उगते.

कमळाचे चार प्रकार आहेत. 

1.ब्रम्ह कमळ 

2.नील कमळ 

3.फेन कमळ 

4.कस्तूरा कमळ

 

 3. सुर्याफुल - Sunflower

सुर्याफुल - Sunflower


 सूर्यफुल हे फुल संपूर्ण दिवस सूर्य ज्या दिशेला असतो त्या दिशेला फुलाचे तोंड असते.सूर्यफुलाचे वैज्ञानिक नाव हेलियनथस आहे.सूर्यफुलाच्या बिया देखील खाल्या जातात.त्या पासून तेल बनवतात.हे फुल सूर्योदयाच्या वेळेस सुर्यफुल उमलते आणि सूर्यास्ताच्या वेळेस कोमजून जाते.सुर्यफुल हे सुगंध विरहित असते आणि दिसायला खूप आकर्षक असते. हे फुल अधिक काळ उमललेले राहते.

 

 4. सदाफुली - Sadafuli 

सदाफुली - Sadafuli


 हे सर्वात जास्त आढळणारे सदाफुली आहे.हे कुठे पण आढळणारे फुल आहे. सदाफुली पांढरी, जांभळी, गुलाबी रंगामध्ये फुले पाहायला मिळतात.सदाफुलीच्या फुलांमध्ये जास्तीत-जास्त 5 पाकळ्या असतात.सदाफुली सुंदर बरोबरच औषधी वनस्पती देखील असते.मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग, ओनिमिया, सर्दी अशा आजारावर गुणकारी आहे.सदाफुलीच्या 5 प्रजाती आहेत.


5. चमेली - Chameli

चमेली - Chameli


 चमेली चे फुल हे अत्यंत सुगंधित असते. हे वेला वरती उगवते चमेली चे फुल औषधामध्ये पण खूप उपयोगी येते. याची बऱ्याच प्रकारची औषधे बनवली जाते. चमेली चा उपयोग तेल आणि अत्तर बनवण्यासाठी देखील केला जातो चमेली फुलाचे वैज्ञानिक नाव जैस्मिनम आहे.चमेली भारतातील उत्तरप्रदेश भागात विशेष करून आणि जास्त प्रमाणात उगवले जाते.

 

 6. जास्वंद - Jaswand

जास्वंद - Jaswand


 जास्वंदीचं वैज्ञानिक नाव हिबिस्कस सब्दरिफा आहे.आयुर्वेदामध्ये जास्वंदीला औषधी वनस्पतीचा दर्जा दिलेला आहे.जास्वंदाचे फुल हे देवाला वाहतात गणपतीची पूजा करण्यासाठी या फुलाचा मोठया प्रमाणात उपयोग केला जातो. या फुलांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्या असतात.जास्वंदाचे फुल सुगंध विरहित असते.


7. चाफा - Chamfa

चाफा - Chamfa


 भारतात सोन चाफा या प्रकारचा चाफा आढळतो त्याचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका आहे.चाफ्याचा वास हा अत्यंत सुवासिक आणि मनमोहक असतो.महाराष्ट्रामध्ये साधारणता पांढरा चाफा पाहायला मिळतो. चाफ्याची फुले ही वसंत ऋतूच्या शेवटी येतात. झाडावर फुले येताना झाडाची जवळपास सर्व पाने गळून गेलेली असतात.

 

 8. पारिजातक - Parijat 

पारिजातक - Parijat


पारिजातकाला आयुर्वेदामध्ये एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.प्राजक्ता च्या फुलांनाहरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशा अनेक वेगवेगळ्या नावानी ओळखतात.

 

 9. शेवंती - Shevanti

शेवंती - Shevanti


  शेवंतीची फुले  फुले हि विविध रंगाची असतात.शेवंती ही वनस्पती आशियायी आणि युरोपी देशातील आहे.शेवंतीचे झाड हे थंड प्रदेशात पण उगते आणि उष्ण प्रदेशातही चांगल्या प्रकारे उगते.

  

10. लिली - Lily

लिली - Lily


बहुतेक घरात या वनस्पतीची लागवड केली जाते. यात चाळीसपेक्षा जास्त प्रजाती आहेत. हे मूळ आग्नेय आशिया अमेरिकेत आहे. कमळ फुले सहसा वसंत मध्ये फुलतात. उन्हाळ्यात, कमळ वनस्पतीस सावली आवडते. त्यांच्या फुलांचा आकार लहान आहे, तो खूप आकर्षक आणि सुंदर दिसतो.कमळ झाडाचे आयुष्य सुमारे पाच वर्षे असते. परंतु काही लोक या वनस्पतीची फारशी काळजी घेत नाहीत. ज्यामुळे ते कोरडे होते. त्याचे मत आहे की त्याचे वय संपले आहे. लिलीच्या झाडाची जितकी काळजी घेतली जाते. हे अधिक फुले देते. नेहमी चमकते.


11. कंदाचे फुल - Onion flowers

कंदाचे फुल - Onion flowers


रजनीगंधाच्या फुलाची उत्पत्ती दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमध्ये झाली. येथून, हे संपूर्ण जगात पसरले आहे, जे सोळाव्या शतकाच्या आसपास होते. भारतात त्याचे आगमन युरोपमधून असल्याचे समजते.


12. झेंडू -  Marigold Flower

झेंडू -  Marigold Flower


  झेंडू ची माहिती सांगायचे झाले तर, झेंडूच्या फुलांचा वापर हा मुख्यता हारे बनवण्यासाठी, छोटे पुष्पगुच्छ बनवण्यासाठी केला जातो.तसेच एखाद्या कार्यक्रमात सजवण्यासाठी उपयोग केला जातो.झेंडू हा थंड हवामाना मध्ये चांगल्या प्रकारे येतो. या वातावरणात झेंडूची वाढ उत्तम प्रकारे होते आणि फुले हि टवटवीत राहतात.भारतामध्ये झेंडूच्या फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी पाहायला मिळतो. 

  


हे पण वाचा -


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने