केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांची भरती

  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 187 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.


जाहिरात क्र. - 19/2021


नोकरी खाते - केंद्रीय लोकसेवा


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत


एकूण रिक्त पदे - 187


भरतीचा प्रकार -  कायमस्वरूपी


अर्जाची फी - खुला / ओबीसी - 25/-   ,SC/ST/महिला - फी नाही 


अर्जची शेवटची तारीख - 13 जानेवारी 2022 (11:59 PM)


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

असिस्टंट कमिश्नर (Crops)

02

2

असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Armament – Ammunition)

29

3

असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Electronics)

74

4

असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Gentex)

54

5

JTS/असिस्टंट लेबर कमिश्नर

17

6

एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर

09

7

असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Rachna Sharir)

01

8

असिस्टंट प्रोफेसर  (Ayurveda, Maulik Siddhanta evum Samhita)

01

 

एकुण

187

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 - कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार किंवा कृषीशास्त्र किंवा कीटकशास्त्र किंवा नेमॅटोलॉजी किंवा आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन किंवा कृषी वनस्पतिशास्त्र किंवा वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती पॅथॉलॉजी किंवा वनस्पती शरीरविज्ञान किंवा बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा कृषी इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव.

पद क्र.2 - फिजिक्स/ केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/ केमिस्ट्री (ऑर्गेनिक) विषयात M.Sc किंवा मेकॅनिकल/ प्रोडक्शन विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3 - फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात M.Sc किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4 - फिजिक्स/ केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/ केमिस्ट्री (ऑर्गेनिक) विषयात M.Sc किंवा मेकॅनिकल/ मेटलर्जी/ टेक्सटाइल/ प्लास्टिक/ पॉलिमर/ सिरॅमिक्स विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.

पद क्र.5 - पदवीधर + सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन किंवा कामगार कायदा डिप्लोमा.

पद क्र.6 - पदवीधर + 02 वर्षे अनुभव.

पद क्र.7 - आयुर्वेद चिकित्सा विषयात पदवी + संबंधित विषयातील/ विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

पद क्र.8 - आयुर्वेद चिकित्सा विषयात पदवी + संबंधित विषयातील/ विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने