विद्यार्थी मिञांनो या लेखामधे आपण पोलिस भरती शारीरिक चाचणी माहिती पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला पुरुष/महिला सदस्यांना शारीरिक चाचणी विषयी माहिती कमी असते किंवा काही माहितीच नसते परंतु आपण आज आपण या लेखात पुरुष/महिला सदस्यांना शारीरिक चाचणी परीक्षा पास महत्वाची असणारी सर्व माहिती दिली आहे.

 

पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती | Police Recruitment Physical Test Information in Marathi

 शरिरीक पाञता व शारिरीक परिक्षेतील घटक


 अ) पुरूष उमेदवार - 


 1. शैक्षणिक पाञता - महाराष्ट्र पोलिसमधे हवालदार किंवा काॅन्सटेबल या पदावर भरती होण्याकरता कमीत कमी 12 ( बारावी ) पास तसेच बारावी ही कोणत्याही शाखेची असली तरी चालते.

 

 2. वयाची अट - पोलिस भरतीसाठी असणारी वयाची अट खालील प्रमाणे आहे.

खुला गट / Open - 18 ते 28

इतर मागास वर्ग / OBC - 18 ते 31

अनुसुचित जाती आणि जमाती / SC,ST - 18 ते 33


3.  पोलीस भरती पुरूष उमेदवार शारीरिक पात्रता - 

उंची - 165 से मी कमीत कमी

छाती - 79 से मी कमीत कमी आणि फुगवुन 5 से मी

म्हणजेच पुरूष उमेदवाराची छाती न फुगवता कमीत कमी 79 से मी पाहिजे व फुगवुन 84 से मी कमीत कमी पाहिजे.


4. शारिरीक परिक्षेतील घटक -

1. लांब धावणे - 1600 मीटर - 30 गुण

2. जवळ धावणे - 100 मीटर - 10 गुण

3. गोळाफेक (7.260 किलो ) - 10 गुण

 

 ब) महिला उमेदवार -


 1.शैक्षणिक पाञता - महाराष्ट्र पोलिसमधे हवालदार किंवा काॅन्सटेबल या पदावर भरती होण्याकरता कमीत कमी 12 ( बारावी ) पास तसेच बारावी ही कोणत्याही शाखेची असली तरी चालते.

 

2. वयाची अट - पोलिस भरतीसाठी असणारी वयाची अट खालील प्रमाणे आहे.

खुला गट / Open - 18 ते 28

इतर मागास वर्ग / OBC - 18 ते 31

अनुसुचित जाती आणि जमाती / SC,ST - 18 ते 33


3.  पोलीस भरती महिला उमेदवार शारीरिक पात्रता - 

उंची - 155 से मी


4.  पोलीस भरती महिला उमेदवार शारीरिक पात्रता - 

1. लांब धावणे - 800 मीटर - 30 गुण

2. जवळ धावणे - 100 मीटर - 10 गुण

3. गोळाफेक (4 किलो ) - 10 गुण

अशाप्रकारे शारिरीक परिक्षा हि 50 गुणांची असते.हे पण वाचा -Post a Comment

थोडे नवीन जरा जुने