इंडियन मिलिटरी अकॅडमीत ‘ग्रुप C’ पदांची भरती

 इंडियन मिलिटरी अकॅडमीत ग्रुप C पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 188 आहे व पात्र उमेदवारांकडून  पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे


नोकरी खाते - इंडियन मिलिटरी


नोकरी ठिकाण - देहरादून


एकूण रिक्त पदे - 188


अर्जाची फी - खुला / ओबीसी - 50/-   ,SC/ST/PWD/EWS/माझी सैनिक - फी नाही 


अर्जची शेवटची तारीख - 03 जानेवारी 2021


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कुक स्पेशल

12

2

कुक IT

03

3

MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी)

10

4

बूट मेकर/रिपेयर

01

5

निम्न श्रेणी लिपिक (LDC)

03

6

मसालची

02

7

वेटर

11

8

फातिगमन

21

9

MTS (सफाईवाला)

26

10

ग्राउंड्समन

46

11

GC ऑर्डली

33

12

MTS (चौकीदार)

04

13

ग्रूम

07

14

बार्बर

02

15

इक्विपमेंट रिपेयर

01

16

सायकल रिपेयर

03

17

MTS मेसेंजर

02

18

लॅब अटेंडंट

01

 

एकुण

188


शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 10वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

पद क्र.2 - 10वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

पद क्र.3 - 10वी उत्तीर्ण + अवजड वाहनचालक परवाना + 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 - 10वी उत्तीर्ण + सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

पद क्र.5 - 12वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 

पद क्र.6 - 10वी उत्तीर्ण + मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.7 - 10वी उत्तीर्ण

पद क्र.8 - 10वी उत्तीर्ण + फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.9 - 10वी उत्तीर्ण

पद क्र.10 - 10वी उत्तीर्ण + ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.11 - 10वी उत्तीर्ण

पद क्र.12 - 10वी उत्तीर्ण

पद क्र.13 - 10वी उत्तीर्ण + ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.14 - 10वी उत्तीर्ण + बार्बर मध्ये प्रवीणता.

पद क्र.15 - 10वी उत्तीर्ण + सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

पद क्र.16 - 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव 

पद क्र.17 - 10वी उत्तीर्ण 

पद क्र.18 - 10वी उत्तीर्ण 


वयाची अट - पदानुसार 18 ते 25 व 27 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत


अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख - 03 जानेवारी 2022


अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता - Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007


अर्ज कसा करावा - अर्ज नोंदणीकृत केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे. 


भरतीची जाहिरात व  अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने