प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती

प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 111 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे


जाहिरात क्र. - CDACM/Consal/3/2021


नोकरी खाते - प्रगत संगणन विकास केंद्र


नोकरी ठिकाण - मुंबई


एकूण रिक्त पदे - 111


अर्जाची फी - खुला / ओबीसी - 200/-   ,SC/ST/PWD/EWS/महिला - फी नाही


अर्जची शेवटची तारीख - 09 डिसेंबर 2021 (11:59 PM)


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रोजेक्ट मॅनेजर

13

2

प्रोजेक्ट इंजिनिअर

82

3

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर

15

4

असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर

01

 

एकुण

111

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA + 09 वर्षे अनुभव

पद क्र.2 - प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA + 00 ते 05 वर्षे अनुभव

पद क्र.3 - प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA + 03 ते 05 वर्षे अनुभव

पद क्र.4 - प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA + 03 ते 05 वर्षे अनुभव


वयाची अट - 09 डिसेंबर 2021 रोजी, 

पद क्र.1 - 50 वर्षांपर्यंत 

पद क्र.2 ते 4 - 35 वर्षांपर्यंत

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने