सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत विविध पदांची भरती

 सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 200 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - सशस्त्र सेना


एकूण रिक्त पदे - 200


 अर्जाची फी - 200/- 


अर्जची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021


पदाचे नाव & तपशील - 

पदाचे नाव

पुरुष/महिला

पद संख्या

SSC ऑफिसर

पुरुष

180

महिला

20

एकुण

200


शैक्षणिक पात्रता व अनुभव - MBBS (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)


वयाची अट - 31 डिसेंबर 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत


मुलाखतीची सुरवात  - 14 डिसेंबर 2021 पासून


मुलाखतीचे ठिकाण - आर्मी हॉस्पिटल (R&R),दिल्ली कॅन्ट.


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने