महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 87 पदांची भरती

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 87 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे


जाहिरात क्र. - 255/2021


नोकरी खाते - महाराष्ट्र लोकसेवा आयोगा


नोकरी ठिकाण - मुंबई


एकूण रिक्त पदे - 87


भरतीचा प्रकार - कायमस्वरूपी 


अर्जाची फी - खुला / ओबीसी - 719/-   ,SC/ST/ -449/-


अर्जची शेवटची तारीख - 08 डिसेंबर 2021 (11:59 PM)


पदाचे नाव & तपशील - औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब


शैक्षणिक पात्रता व अनुभव - फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजीमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशनसह पदवी. + 03 वर्षे अनुभव


वयाची अट - 01 मार्च 2022 रोजी 18 ते 35 वर्षे    

SC/ST - 05 वर्षे सवलत


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने