बँक ऑफ बडोदा मध्ये 391 पदांची भरती

 बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 391 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे


नोकरी खाते - बँक ऑफ बडोदा


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत


एकूण रिक्त पदे - 391


अर्जाची फी - खुला / ओबीसी - 600/-   ,SC/ST/PWD/EWS/महिला - 100/-


अर्जची शेवटची तारीख - 09 डिसेंबर 2021


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सिनियर रिलेशनशिप मॅनेजर

326

2

e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर

50

 

एकूण

376


शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव.

पद क्र.2 - कोणत्याही शाखेतील पदवी + 1.5 वर्षे अनुभव.


वयाची अट - 01 नोव्हेंबर 2021 रोजी, 

पद क्र.1 - 24 ते 35 वर्षे

पद क्र.2 - 23 ते 35 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने