नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदांची 173 जागांसाठी भरती

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 173 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे


नोकरी खाते - इंडियन नेव्ही


नोकरी ठिकाण - कारवार व गोवा


एकूण रिक्त पदे - 173


भरतीचा प्रकार -  प्रशिक्षणार्थी 


अर्जाची फी - फी नाही 


अर्जची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2021


पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)

150

2

अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)

23

 

एकुण

173

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  + 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.


वयाची अट - 01 एप्रिल 2022 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत

SC/ST - 05 वर्षे सवलत


परीक्षा - जानेवारी/फेब्रुवारी 2022


थेट मुलाखत - जानेवारी/फेब्रुवारी 2022


अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता -  The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308


अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2021


भरतीची जाहिरात - इथे पहा


ऑनलाईन अर्ज - इथे पहा


अधिकृत वेबसाईट - इथे पहा


उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरतीPost a Comment

थोडे नवीन जरा जुने