Search Bar

Marathi Fishpond | कॉलेज फिशपॉन्ड मराठी | शेला पागोटे मराठी

Marathi Fishpond
 
तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त Marathi Fishpond / मराठी फिशपॉन्ड आम्ही या
पोस्ट मध्ये मुलांचे आणि मुलींचे दोन्ही फिशपॉन्ड दिले आहेत. तसेच आम्ही इथे 90 पेक्षा
जास्त कॉलेज फिशपॉन्ड मराठी देत आहोत. तसेच इथे मित्रासांसाठीचे शेला पागोटे मराठी
दिले आहेत.

1.मुलांचे फिशपॉन्ड मराठी / Fishpond Marathi

पप्पी नाही दिली म्हणुन पोरी बसल्या रूसुन
आमचा भाऊ आला लगेल शेंबुड पुसून

गावात घरासमोर असत आगंण 
पोरी म्हणतात हाच धुणार माझ्या बाळांच ढुंगण

बँकेला चूना लावून गेला विजय माल्या 
तुच आमचा बांगड्यावाल्या भाभीचा सल्या

चेहरा तुझा चिकना गोड तुझी वाणी
भाऊला बघुन पोरी म्हणतात 
तु माझा बाजीराव मी तुझी मस्तानी


भाऊंना पाहुन प्रत्येक मुलगी म्हणते 
He is mine परिस्थीती हाताबाहेर जाण्यासाठी 
भाऊंना करा क्वारनटाईन

खायचं होत चिकन, कोंबडी केली हलाल
भाऊंना पाहुन पोरी म्हणाल्या 
हाचा माझा दिपक कलाल

भाऊ आमचां खुंखार वाघ 
वाघानं धरलाय ससा 
भाऊ बोलत नाही म्हणुन पोरींनी कापल्या नसा

भाऊंनी फोटो टाकल्यान मार्केट होत मंद 
आणि सगळया आंटया म्हणतात 
आला गं माझा देवानंद

भारताच्या नकाशात महाराष्ट्र दिसतो ऊठुन 
भाऊला बघायला पोरी बसतात नटुन थटून

बाकीच्यांना आवडत असेल चार बांगड्यावाली ऑडी 
पोरींना तर फक्त आवडते भाऊची डॅशिंग बॉडी

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे 
भाउ चालताना दिसले की 
मुलींच्या पोटात येतात गोळे

भाऊंच्या चड्डी घुसली मुंगी 
अख्या पोरी म्हणतात 
मे इसके साथच लगीन करूंगी

संपत आली जवानी, तरी भाऊ म्हणतात 
हमारी अधुरी कहानी

शेलापागोटे / Shelapagote

नाद करुन भाऊंचा भल्याभल्यांच्या खोडी मोडल्या 
My life My rule म्हणणार्या पोरी देखील 
भाऊंचा वाडयावर रडल्या

भाऊंचा फोटो बघून 
चीन पण म्हणाला मला मजबुत हाणा, 
पण पहिले सांगा कोण आहे हा कवळा दाणा

मटकीला मोड नाही आणि भाऊंच्या कोवळ्या फोटोला तोड नाही 

चड्डी घे बांधुन तु आपल्या कर्दोड्यानं 
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यांन

भाऊ ने दिला लुक 
मुली बोलतात करू का कार्यालय बुक

कावळे जेवढे काव काव करत नाही 
तेवढे पोरी भाऊंच्या फोटो वर Wow wow करतात 

जोरात धुतली चादर 
ती फोटो बघुन बोलली 
होशील का माझ्या पोराचा फादर

२० रुपय का गन्ना अपना भाई राजेश खन्ना

बनपावाला लावतात मस्का 
भाऊंना बघुन पोरींना लागतो ठस्का

आरे कुठे तो शाहरुख आणि सल्लु 
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात 
आलं माझं पिल्लु 

दाराच्या घंटेला इंग्रजीत म्हनतात बेल आणि 
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात 
कसा दिसतोय माझा ख्रिस गेल

घरी आणला पेरु सापडत नव्हता चाकु 
पोरी म्हणल्या हाच माझ्या दिलाचा डाकु 

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस
पोरी म्हणतात भाऊला माझ्या ह्रदयात बैस

चष्म्या मध्ये तर दिसतात रुबानी, 
थेड दुबई वरून आली कंमेट वल्हा हबाबी

लपाछपी खेळताना देतात धप्पा 
भाउंचा फोटो बघुण पोरी म्हणतात
हेच होणार आमच्या सोनु चे पप्पा

बुलेट वर बसला वाघ, 
वाघानी मारला स्टार्टर 
गॉगल वाला भाऊंचा लुक बघुन 
पोरी पण घेत्यात क्वाटर

पक्षाच्या पंखाला इंग्रजीत म्हणतात विंग 
भाऊंना पाहुन पोरी म्हणतात
मी तूझी प्रिती तु माझा कबीर सिंग 

थोड्याच दिवसापूर्वी भाऊंनी घेतले सात फेरे 
तरिही पोरी म्हणतात तुम क्यो नही हुये मेरे 

तुझा फोटो पाहुन मन माझे दाटवले 
पण हाच फोटो पाहुन मुली म्हणतात 
हाच माझा रामदास आठवले

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बुकना 
मुली म्हणतात अंग बाई सरक 
मला पण पाहु दे कोण हाय ह्यो चिकना 

पावर खवा अधा किलो रखा 
मुंबई- पुण्याच्या पोरी म्हणतात
त्यांना हाच नवरा हवा

एक होत सफरचंद त्याला कसं कापू 
हाच आहे मुलींचे ह्रदय चोरणारा आसाराम बापु

इतकं सुंदर व्यक्तीमत्व बघुन 
वेस्ट इंडिज मधल्ये पोरी म्हणतात 
हाच माझा बाळ्या टाक ऊरकुन भाऊ काळ्या तर काळ्या

चेहरा भोळा आणि लफडी सोळा

भाऊ चा फोटो बघुन पोरी होतात खाक 
कारण भाऊ कडे आहे काळया चिमणीची राख

उंच ठिकाणी उभे राहिले की भाऊंना वाटते छान 
संकटकाळी सगळया पोरींना वाचविणारा हाच तो शक्तिमान 

चावला होता मच्छर आली याला खाच 
खरं खरं सांग क्या हे आपकी खुबसुरती का राज 

कोकणात मिळतो हापूस आंबा
पोरी भाऊला बघुन म्हणतात 
धनी रातच्याला हितच थांबा

OYO चं भाऊवर आहे मोठं कर्ज 
तरीपण मुली म्हणतात हाऊ दे खर्च
आम्ही भरतो वरंच

भाऊंनी खाल्ली तांदळाची दशमी 
पोरी म्हणतात हाच आमचा ईमरान हशमी

भाऊंना तश्या आवडतात फक्त कविता 
पण ब्राऊझर हिस्ट्री मध्ये सापडतात फक्त सविता

दारुला हिंदीत म्हणतात शराब
दारुला हिंदीत म्हणतात शराब
आंट्या म्हणतात हाच आमचा आशोक सराफ

फुटबाॅल खेळताना भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी

सोंगट्या खेळताना लागतात प्रत्येकाला चार चार कवड्या 
वहिनी म्हणतात लग्नाआधी गोंडस दिलायचा हा बबड्या

शर्ट घालुन भाऊंनी उघड्या ठेवल्या दोन गुंड्या 
सगळ्या मुली म्हणतात हाच माझा हार्दिक पांड्या

फोटो काढला त्या दिवशी पडला होता पाऊस 
पोरी म्हणतात 
आगं बाई किती भारी दिसतंय माझा मिकी माऊस

सारवरचे पोते सुईने उसवले 
भाऊंनी पावडर लावुन 100 पोरींना फसवले

ताजमहाल पेक्षा फेमस भाऊंची अदा 
पोरीच काय म्हातार्या पण फिदा 

तुझे रुप पाहुन मुली म्हणतात 
तुझ्या आठवणीत होते राञीची सकाळ 
तुच माझ्या आयुष्यातील कवठ्या महाकाळ

पोरांना आसं गुलाबाच्या कळीची
भाऊंची नजर कायमच निळू फुलेंची

टिव्हीचा आवाज केला म्युट 
भाऊंचा फोटो पाहुन पोरी म्हणतात 
माझं पिल्लु किती क्युट 

भाऊंनी फोटो टाकला जुना
तरीपण पोरी म्हणतात 
हाच माझी गायछाप आणि मी याचा चुना

2.मुलींचे नवीन फिशपॉन्ड मराठी / New Fishpond Marathi 2020

डायबिटिस ला लागते इन्सुलिन ची गोळी
आमची ताई गुलाबाची कळी

ताईंनी लावलाय एकच हट्ट 
त्यांना व्हायचय आलीया भट्ट

पाळण्यात हसुन घेत होती झोका 
आमच्या ताईचा फोटो पाहुण 
रणवीर ने दिला दिपीकाला धोका 

ताईंच्या हेयरस्टाईल समोर दिपीका,प्रियंका फेल 
कारण ताई केसांना लावते मेदु वडयाचे तेल

गावच्या जञेत देवाला घालतात साकडे आणि 
मॅडमची पोज म्हणजे एक घाव दोन तुकडे 

ताईं च लुगडं नव आणि कोरं 
वर्षभरात ताई च्या मांडीवर खेळतील दोन पोरं

अचानक गेली लाईट आणि उडाला घरातला फ्युज 
सगळी पोरं म्हणतात आली ग माझी ईलिना डिक्रुज

गावरान अंडी तळली तुपात 
काहीतरी जादु आहे काकुंच्या रुपात 

क्वारनटाईन मधे सुधा निघाली पोरं गाडीवर
जेव्हा टाकले तीने फोटो साडीवर 

खेळायला आवडते पत्यात रमी
ताईंचा फोटो पाहुन पोरं विचारतात 
हीच का ती संतुर वाली ममी

मक्याचे कणीस चुलीवर भाजले 
ताईचा फोटो पाहुन सौंदर्य ही लाजले

भुवयाच्या खाली ठोळे आणि डोळ्याच्या खाली नाक 
ताईंचा फोटो म्हणजे आ रा रा रा खतरनाक 

पुढे अपघाती वळण आहे वाहने सावकाश हाकावे 
ताईंना पाहुन विराट कोहली पण म्हणे 
ह्रदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यागे

घनदाट जंगलात ताई गेली उंचीवर ताई ने गाठले धुके
हीच ती आमची बबली जी विकते केसावर फुगे

कोर्टात जज म्हणतात ऑर्डर ऑर्डर
ताई आमची लावते जॉनसन बेबी पावडर

हिरो आणि विलन करतात जशी फाईट
हिरो आणि विलन करतात जशी फाईट
ताईचे रुप जसा सिस्का LED लाईट

बघुन ताईंच्या केसांचा कोंबडा 
पोरं म्हणाले अलेक्सा प्ले निबुंडा निंबुडा 

समजलं नाही तर करते ही गूगल 
हीच ती माहेरीची साडी मधली आलका कुबल

टायटानिक बुडल्यावर वाचली फक्त रोझ आणि 
ताईंनी दिली कमालीची पोज

ताईंना नाही आपल्या सुंदरतेवर गुरुर 
ताईंचा फोटो बघुन पोरं म्हणाली तेरा तेरा सुरूर 

उंच माझा झोका ताईंचा फोटो पाहुन 
कबीर सिंगने पण दिला प्रितीला धोका

फेअरवेल चा होता दिवस अन् ताईंनी दिली स्माईल 
फोटो इतका क्यूट की कार्तिक आर्यन पण घाईल

चिवडा आणला, कांदा आणला , बनवली मस्त भेक 
पोर घायाळ करणं फक्त ताईच्या एका नजरेचा खेळ


हे पण वाचा -

शुभ सकाळ मराठी संदेश

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. Hi! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and say I genuinely enjoy reading your blog posts. Can you recommend any other
    ."Fashion Write For Us" blogs that go over the same topics? Thanks a ton!

    उत्तर द्याहटवा
  2. Hi! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and say I genuinely enjoy reading your blog posts. Can you recommend any other Fashion Write For Us blogs that go over the same topics? Thanks a ton!

    उत्तर द्याहटवा