विदयार्थी मित्र-मैत्रिणींनो नुकताच बारावीचा रिझल्ट २०२० जाहीर झाला आहे. त्या निकालाच्या वेबसाईट ची लिंक व निकाल कसा पहायचा याची माहिती विद्यार्थांच्या सोईसाठी उपलब्द करुन देत आहोत.

निकाल कसा पहायचा -

खाली बारावीचा निकाल पाहण्याची लिंक दिली त्यावर क्लिक करा त्यांनतर वेबसाइट च्या होम पेज वर गेल्यावर 'Latest Announcement' असे लिहले असेल त्याच्या खाली 'HSC examination result 2020' असे लिहले असेल.

त्यांनतर दुसरे पान उघडेल त्यानंतर जिथे 'Roll Number' असे लिहले असेल त्याच्या समोरील रिकाम्या जागेत तुमचा परिक्षा क्रंमाक टाका किंवा तुम्हाला ज्याचा निकाल पहायचा आहे त्याचा परिक्षा क्रमांक टाका.

त्यानंतर आईचे पहिले नाव टाका जे नाव तुमच्या दहावीच्या परिक्षा पञकावर किंवा हाॅल टिकीट वर जे आईचे नाव आहे तेच टाका स्पेलिंग नचुकता टाका

त्यानंतर 'View result' वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसु लागेल.

अधिक महितीसाठी खालील फोटो पहा - 


HSC result
Image credit - maharesult.nic.in

बारावीचा  निकाल इथे उपलब्ध आहे- हे पण वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने