मराठी माहिती | सर्व आपल्या मराठीतून

आज आम्ही तुमच्यसाठी मराठी माहिती देणारी परिपुर्ण संकेतस्थळाची माहिती उपलब्द करून देणार आहोत.

इंटरनेटच्या युगात काहीही शोधने अतिशय सोपे झाले आहे पंरतु मराठी मधील माहिती शोधने अजुन तरी नाही म्हणुन आम्ही आमच्या बाजुने शोध घेऊन मराठी माहिती देणारी संकेतस्थळे शोधुन वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.

 तसेच आम्ही स्वता पण परिपुर्ण मराठी माहिती देणारी वेबसाईट तयार केली त्याबद्दल पण आम्ही माहिती देत आहोत.


तसेच आमच्या या वेबसाईट वर कोणती कोणती मराठी माहिती मिळेल तसेच येणाऱ्या काळात येणारी संपुर्ण माहिती आम्ही आज सांगणार आहोत.

तसे जर पहायला गेलो तर इंटरनेट वर मराठी वेबसाईट कमीच आहेत ज्या की पुर्णताहा मराठीतुन माहिती देतात आणि त्या नियमीत पणे माहिती देतात. 

तर तुमचा मराठी माहिती शोधन्याचा ञास कमी करण्यासाठी मराठीत माहिती देणार्या संकेस्थळांची यादी आम्ही इथे उपलब्द करू देत आहोत.

चला तर सुरुवात अमच्या संकेस्थळा पासून करू आम्ही तुमच्या माहितीसाठी माहीतीदर्शक हे संकेस्थळ आणत आहोत.

या संकेस्थळ वर तुम्हाला संपुर्ण माहिती पूर्णपणे मराठीत असेल व त्यावर तुम्हाला रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती तसेच मराठी विनोद , मराठी स्टेरस , मराठी शुभेच्छावाढदिवसाच्या शुभेच्छामराठी कोडीटेकनिकल मराठी माहिती  इ उपलब्द करुन देत आहोत. 

तसेचआम्ही तुमच्या जीवनतील जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा प्रयत्न करु तसेच तुम्हाला उपयोगी पडणारी माहिती जास्तीत जास्त अचुक पणे व साध्या आणि सरळ मराठी 
भाषेत देण्याचा प्रयत्न करु १०० %  मराठीत माहिती उपलब्द करुन देऊ.

अलीकडील काळात आम्हाला असे लक्षात आले आहे की मराठी माहिती गुगल वर शोधत असताना संपुर्ण मराठी माहिती शोधायला खुप अडचनी येतात.वाचकांची हीच गरज लक्षात घेऊन आम्ही वाचकांसाठी मराठीतुन माहिती उपलब्द करून देत आहोत.

तसेच येणार्या काही महिन्यामधे आमच्या या संकेस्थळावरती तुम्हाला मराठीतील सर्व माहिती उपलब्द होईल माहिती जास्तीत जास्त अचुकपणे देण्याचा प्रयत्न राहिल तसेच वाचकाला वाचायला आवडेल अशी माहिती देण्यावर आमचा भर राहिल.

तरी आपण सर्व आम्हाला यामधे सहकार्य कराल अशी आशा बाळगतो तसेच आमची माहिती तुम्हाला कशी वाटते तसेच त्यामधे तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर तुम्ही त्या त्या पोस्ट च्या खाली कंमेट करून सांगु शकता तसेच आमच्या इमेल वरही तुम्ही कळवु शकता.

तर आता आपण दुसरी मराठी माहिती देणारी संकेस्थळ पाहु आम्ही तुम्हाला पाच विभागामधे मधे ही संकेतस्थळाची माहीती उपलब्द करुन देत आहोत व ही संकेतस्थळे पुर्णपणे मराठीतून माहिती देणारी आहेत.

1.मराठी शुभेच्छा आणि स्टेटस –  स्टेटस आणि शुभेच्छा हा अलीकडील काळात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.आपल्या रोज स्टेटस आणि शुभेच्छांची गरज पडत असते.स्टेटस व शुभेच्छा उपलब्द करून देणारी संकेतस्थळे.
https://mahitidarshak.com

2.मनोरंजन – मनोरंजनाच्या क्षेत्रात तस्या मराठी संकेस्थळे नाहीतच असे म्हणता येईल पण तरी आम्ही शोधुन तुमच्यासाठी काही संकेस्थळ आणले आहेत. त्यातली पहिली वेबसाईट आहे ती म्हणजे abp माझा ची abp माझा च्या संकेस्थळ वर गेल्यावर मनोरंजनच्या आतमधे जायचे आहे.त्यामधे गेल्यावर तुम्हाला तिथे सर्व मनोरंजनाची माहिती मिळेल
https://marathi.abplive.com/bollywood
https://www.onlymarathi.com

3.स्पर्धा परिक्षा – स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी तसेच स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनशासाठी ही संकेस्थळे उपयुक्त आहेत या संकेस्थळा वरती तुम्हाला स्पर्धा परिक्षेसाठी लागणार्या पुस्तकाची माहिती तसेच स्पर्धा परिक्षेसाठी लागणा-या मासिकाचीही माहिती मिळेल तसेच स्पर्धा परिक्षेच्या प्रश्नपत्रिका ही सरावासाठी उपलब्द होतील.
https://www.mpscworld.com 
https://www.missionmpsc.com

4.मराठी माहिती सर्व प्रकारात –  या संकेस्थळावरती तुम्हाला सर्व प्रकारची मराठी माहिती मिळेल जस्या की रोजच्या जिवनात उपयोग पडणार्या गोष्टी यामधे मोबाईल विषयी कॉम्युटर विषयी तसेच इंटरनेट विषयी माहिती आणि तसेच मराठीतील इतर माहिती पण या संकेस्थळा वरती मिळेल.
https://mahitidarshak.com
https://www.majhimarathi.com

5.सरकारी नोकरी –  संकेस्थळावर तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच भारतातील नोकरीच्या संधी उपलब्द होतील या संकेस्थळावर तुम्हाला संपुर्णपणे मराठीत व साध्या भाषेत तुम्हाला माहिती उपलब्द होईल या वेबसाईट रोजच्या रोज नवीन माहिती टाकत असतात.
सरकारी नोकरी
nmk.co.in

आज इंटरनेरच्या जगात सगळी माहिती मिळवणे सहज सोपे झाले आहे. पंरतु आजही इंटरनेटवर मराठी माहिती सहजपणे उपलब्द होत नाही.

मराठी माहिती गुगल मधे कशी शोधायची याची थोडी माहिती आम्ही देत आहोत सगळयात आधी हे लक्षात घ्या जर तुम्हाला गुगल मधे माहिती मराठीतुन पाहिजे असेल तर गुगल मधे मराठीत टाईप करून सर्च करा म्हणजे गुगल ला समजते की या व्यक्तीला पुर्ण मराठीतुन माहिती दाखवायची आहे जर तुम्ही इंग्रजीत टाईप केले तर गुगल तुम्हाला इंग्रजीच माहिती दाखवेल.

म्हणुन मराठी माहिती शोधन्यासाठी गुगल मधे मराठीचा जास्तीत जास्त वापर करा तरच गुगल वर जास्तीत जास्त मराठी माहिती उपलब्द होईल धन्यवाद.


हे पण वाचा –  

शुभ रात्री संदेश । शुभ रात्री स्टेटस.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

3 thoughts on “मराठी माहिती | सर्व आपल्या मराठीतून”

Leave a Comment