दिवाळीच्या शुभेच्छा

तुमच्यासाठी आणत आहोत जबरदस्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यामध्ये आम्ही सर्वप्रकारच्या दिवाळी शुभेच्छा इन मराठी / Happy Diwali Wishes in Marathi समाविष्ट केल्या आहेत. हे दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश / Diwali Shubhechha Marathi SMS तुम्ही व्हाटसअँप, फेसबुक या ठिकाणी पण वापरू शकता. हे दिवाळीच्या शुभेच्छा संदेश तुम्हला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा 

उत्कर्षाची वाट उमटली,विरला गर्द कालचा काळोख
क्षितीजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास
वाढवी मनाचा उल्हास अशा 
दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांची सुरुवात कळी पासून होते 
जीवनाची सुरुवात प्रेमा पासून होते आणि
आपल्या माणसांची सुरुवात 
तुमच्या पासुन होते शुभ दिपाली
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali Whats-app Messages in Marathi

Diwali Whats-app Messages in Marathi

यशाचा प्रकाश, समाधानाचा फराळ, 
मंगलमय रांगोळी,मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील, 
आकाश उजळवणारे फटाके
येत्या दिवाळीला हे सगळे 
तुमच्यासाठी दिवाळी निमीत्त
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो
कर्माची वात,भक्तीच तेल आणि आत्म जाणिवेची
ज्योत लावून आपला ज्ञानाचा प्रकाश 
सदैव तेवत राहो हीच सदिच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा दिवस नवे वर्ष, नवा हर्ष, नवे विचार, 
नवी कल्पना, नवे पाऊल ,
नवी चेतना, मनापासुन ही एक इच्छा 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

पहिला दिवा त्या देवाला 
ज्याच्यामुळे मंदिरात देव शिल्लक आहे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्याचा केला थाट
अंभ्यगाला मांडले पाट उटणे अत्तराचा घमघमाट
लाडू चकल्या करज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगट 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali Shubhechha Sandesh in Marathi

Diwali Shubhechha Sandesh in Marathi

दिपावलीच्या या शुभक्षंणानी आपली स्वप्ने साकार व्हावीत
हि दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे
हीच सदिच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी ,
सुखाचे किरण येता घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्या कडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवे लेणे भरजरी दारी रांगोळी न्यारी,
गंघ प्रेमाचा उधळीत आली आली दिवाळी आली.

धनत्रयोदशी धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असु देत
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो
धनवर्षाव आपणाकडे अखंडीत होवो
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या दारी सजो स्वर्ग सुखाची
आरास लक्ष्मी नांदो सदनी,
धन धान्याची ओसंडो रास 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा
सत्याचा असत्यावर विजय नेहमीच नव्यान प्रेरणा देत राहो
थोरा मोठ्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळत राहो
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

रांगोळीच्या सप्तरंगाला सुखाचे दीप उजळु दे
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे
आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

एक दिवा तुझ्या नावाचा मी नक्कीच लावेल कारण
तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यातील अंधार दुर झाला आणि
आयुष्य जास्त सुंदर बनलं
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पुर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आभाळी सजला सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा,
गंध गहिरा दरवळला उटण्याचा
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा गंध ,नवा श्वास, नव्या रांगोळीची नवी आरास
स्वप्नातले रंग नवे आकाशातले असंख्य दिवे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Shubh Diwali in Marathi

Shubh Diwali in Marathi

वसुबारस - गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो
धनत्रयोदशी- धन्वतंरी आपणावर सदैव प्रसन्न असु देत
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो 
धनवर्षात आपणाकडे अखंडित होवो
नरकचतुर्दशी - सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो
आपल्या कडुन नेहमी सत्कर्म घडो आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो
लक्ष्मीपूजन - लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा
नेहेमी चांगल्या मार्गाने आपणात लक्ष्मी प्राप्त होवो
लक्ष्मीपुजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो
पाडवा-पाडवा अर्थात बालप्रतिपदा पाडवा आगमनाने 
आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा 
सत्याचा असत्यावरचा विजय 
नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो थोरा 
मोठयांचे आर्शिवाद आपल्याला मिळत राहो
भाऊबीज - जिव्हाळयाचे संबध 
दर दिवसागणिक उजळत राहु दे 
भावा बहीणीची साथ आयुष्यभर अतुट राहु दे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

पहिला दिवा आई जिजाऊ चरणी 
ज्यांनी दिली स्वराज्य निर्मितीची प्रेरणा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

मुटभर माती म्हणे मी होईन पणती टीचभर
कापुस म्हणे मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे होईन साथी 
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती 
अशीच यासारखी फुलत जावी आपली सर्वांची नाती 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख शांती 
समृदधी घेऊन येवो हीच सदिच्छा 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दारी दिपांची आरास अंगणी फुललेला हा सडा 
रांगोळीची खास आंनद बहरलेला सर्वत्र
अन हर्षलेले मन आला
दिवाळी सण करा प्रेमाची उधळण
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

लक्ष लक्ष दिप उजळती 
येई हसत ही दिपावली करून 
आंधाराचा नाश सुख यावे बहरूनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आभाळी सजला मोतियांचा चुरा 
दारी दिव्यांचा सोनेरी सडा 
गंध गहिरा दरवळला उटण्याचा
आला दिवाळी सण आनंद लुटण्याचा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

एक पणती - माझ्या स्वराज्याची
एक पणती - माझ्या राजमाता जिजाउंची
एक पणती -माझ्या शिवरायांची
एक पणती - माझ्या सर्जा शंभु राजाची
एक पणती - या मातीसाठी रक्त सांडलेल्या मावळ्यांची
एक पणती - अभेध  बुलंद आमच्या गडकोटांची 
एक पणती - माझं स्वराज्य रक्षिलेल्या त्या प्रत्येक चिर्याची
एक पणती - माइया राजा पुढे झुकलेल्या त्या सागरी लाटांची
एक पणती - तानाजी बाजीची आणि जिवाची
एक पणती - थोर भाग्यवंत शिवा काशीद ची
एक पणती - त्या आफाट बेलाग सहयाद्रीचीफ
एक पणती - उरी दाटलेल्या आभीमानाची
एक पणती - प्रेम वात्सल्य मायेची
एक पणती - राष्ट्र प्रेमाची
एक पणती - माझ्या स्वराज्याच्या थाटाची
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे
दिप उजळु दे लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे 
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल ठरावी आणि 
त्या आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे हीच इच्छा 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

तेजोमय झाला आजचा प्रकाश 
जुना कालचा काळोख 
लुकलुकणा-या या चांदण्याला,
किरणांचा सोनेरी अभिषेक सारे 
रोजचे तरी भासे नवा सहवास 
सोन्यासारख्या लोंकासाठी खास 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा सन नवा प्रकाश नव्या या दिवशी उजळु दे आकाश 
नवी चाहुल नवी आशा प्रेममय होउदे प्रत्येक दिशा 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी 
तेजोमय प्रकाश पडाव सदैव तुमच्या जिवनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याच्या अंगणी उतरे प्रकाश सोनेरी 
अखंड उधळण सूखाची व्हावी तुमच्या जीवनी 
गंधात प्रेमाच्या न्हाऊनी आली दिवाळी तेजस्वी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

सौभाग्याचे दिप उजळती मांगल्याची चाहुल लागली 
शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी दीपावली 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali Wishes in Marathi

Diwali Wishes in Marathi

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहो
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आली दिवाळी उजळला देव्हारा
आंधारात या पणत्याचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा 
आनंदी आनंद दिवसागणिक वाढवा 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आले सुख दाराशी निमीत्त दिपावलीचे करून 
उधळुया सभोवताली धन प्रेम भरभरून 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

पणत्यांच्या ज्योती मधुन अंगणात येवो तारे
सुख सुमृद्धी तुमच्या घरात खेळो तारे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास 
फरकाचा सुंगधी वास दिव्यांची आरास,
मनाचा वाढवी उल्हास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या शुभेच्छा संदेश

यशाची रोषणाई किर्तीचे अंभ्यगस्नान 
मनाचे लक्ष्मीपुजन समृद्धीचे फराळ प्रेमाची भाऊबीज
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

उटण्याचा नाजुक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट 
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल 
चांगल्या माणसांची साखळी एक तयार व्हावी,
आपण कही भेटू अगर न भेटू पण 
आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटतील 
माझी माणसे हीच माझी श्रींमती
जगण्यासाठी पैसा नाही तर माणसे लागतात
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

वर दिलेल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हला कश्या वाटल्या खाली कंमेंट करून नक्की कळवा जर तुमच्याकडे काही दिवाळीच्या शुभेच्छा संदेश असतील तर ते पण कंमेंट करा.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने