Search Bar

शुभ रात्री मराठी संदेश | Good Night Marathi Messages

शुभ रात्री मराठी संदेश


वाचकांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहोत शुभ रात्री मराठी संदेश आपल्या ते कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. 

नातं पक्षासारखं असावं 
दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो 
तरी संध्याकाळी पुन्हा सोबत असावं शुभ रात्री.

जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे, 
आपल्या हातात फक्त मोबाइल, शुम रात्री.चुक झाली की साथ सोडणारे बरेच असतात 
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची 
हे सांगणारे फार कमी असतात.

आपली मैञी एक फुल आहे ज्याला मी तोडु शकत नाही आणि 
सोडुही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि 
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल शुभ रात्री.

जसं पाण्यावीना कोणतेही फुल फुलू शकत नाही 
तसंच प्रेमाविना कोणतही नातं फुलू शकत नाही शुभराञी.

मेसेज शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट "ओली भेळ" 
मानाशी मनाचा सुखद मेळ आणि जीवभावाच्या लोंकासाठी 
काढलेला रात्रीचा थोडासा वेळ शुभराञी.

नातं आपुलकिचे असावं एकमेकांना जपनारं असावे 
जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत राहणार असावं शुभ रात्री.

आनंदी रहा नेहमी हसत रहा स्वताची काळजी घ्या शुभ राञी.

किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते 
मग जगावे ते हसुन खेळुन कारण या जगात उघा काय होईल ते 
कोणालाच माहित नसते शुभरात्री.

दूस-याची मन संभाळण्यात ज्याचं आयुष्य जातं 
त्यांच मन संभाळणारं कोणीच नसतं शुभराञी.

मनात राहणारी माणसं कधीच दुर होत नाहीत कारण 
ती तुमच्या सारखी गोड असतात शुभराञी.

माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परतुं 
तो जे शोधत असतो ते कधीच भेटत नसत आणि 
ते शोधण्यातच त्याचं पुर्ण आयुष्य सपतं ते म्हणजे समाधान शुभ रात्री.

जो दिसण्यावर जातो, तो हमखास फसतो
जो डोळयातील भाव ओळखतो जो मन जिंकतो 
पण जो डोळयातील भाव ओळखुन शब्दातील भावना समझतो 
तो मन जिंकुन कायम ह्रदयात राहतो शुभराञी.

पौर्णिमेच्या चंद्राला सुदद्या कधी कधी काळ्या कुट्ट ढगातुन मार्ग काढावा लागतो त्याचप्रमाणे सज्जन माणसालाही कधी कधी संकटातुन मार्ग काढावा लागतो शुभराञी.

आकाशात एक तारा आपला आसाव झाकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा 
एक छोटीसी दुनिया आपली असावी तमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी.

ग्रुप असावा कुटूंबासारखा नकोच नुसते Joining 
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नसते Sharing 
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसते Posting 
सुर जुळावे परस्परांचे नकोच नुसते Chating
इमेजचे मर्म कळावेत नकोच नुसते Loading आणि 
Whatsapp मधुन ज्ञान मिळावे नकोच नुसते joking शुभ रात्री.

कमी पणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात 
कारण कमीपणा घेण्यासाठी मन मोठे लागते शुभराञी.

बेस्टफ्रेंड हा तार्यासारखा असतो तो नेहमीच दिसेल असं नाही 
पण तो जेव्हा दिसतो तेव्हा आपल्या चेह-यावर स्माईल आल्याशिवाय राहत नाही.

जीवनात हार कधीच मानु नका कारण 
पर्वतामधून निघणान्या नदीने आजपर्यत रस्त्यात 
कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे शुभ रात्री.

चुकीच्या एका शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी 
केलेल्या हजार चांगल्या गोष्टीकडे लक्ष दया
नात्यामधे मैञिमधे कधीच दुरावा येणार नाही शुभराञी.

स्वप्न अपलोड होतात पण डाऊनलोड करायला आयुष्य जाते शुभ रात्री.

आपलं म्हणणारी माणसं खुप असतात पण 
आपलं सुख दुःख जाणणारी माणसं मोजकीच असतात शुभराञी.

कोनाला आपलसं बनावयचे असेल तर मनाने बनवा 
फक्त मुखाने नाही कारण मुखाची नाती ही गरजे पुरती असतात 
आणि मनाची नाती ही शेवट पर्यंत साथ देतात. शुभ रात्री.

आभाळा सारखं ज्यांच मोठ मन आहे आणि 
अथांग समुद्रा प्रमाणे ज्यांचे प्रेमळ ह्रदय आहे 
अशा तुमच्या सारख्या गोड लोंकाना सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

रूसल्यानंतर चुक भले कोणाची का आसेना  
बोलायला पहिली सुरुवात नेहमी तीच व्यक्ती करते 
ज्या व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त प्रेम असते शुभराञी.

एक सुंदर वाक्य शरिर जितकं फिरतं राहिल तेवढं स्वस्थ राहतं आणि 
मन जितकं स्थिर राहिल तेवढ शांत राहत शुभ रात्री.

नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीचा
आनंद घ्या कारण पुर्ण चंद्रापेक्षा अर्धा चंद्र हा 
अधिक सुंदर दिसतो शुभराञी.

आंधारात चालताना प्रकाशाची गरज असते 
उन्हात चालताना सावलिची गरज असते 
जीवन जगत असताना चांगल्या माणसाची गरज असते शुभ राञी.

चांगला रस्ता पाहिजे असेल तर गतीरोधक सहन करा आणि 
चांगला माणुस बनायचे असेल तर विरोधक सहन करा शुभराञी.

निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही किंवा
आणता येत नाही शुभराञी.

विश्वास हा किती छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लागतो 
विचार करायला मिनीट लावतो समजायला दिवस लागतो आणि 
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो शुभ रात्री.

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असुन उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवहात आणणारी 
चांगली माणसं मिळणं महत्वाचे आहे शुभ राञी. 

जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते 
श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला 
तर संबध संपतात शुभ रात्री.

मैत्री करायची तर अशी करायची की 
ती व्यक्ती आपल्या बरोबर बोलो ना बोला पण 
त्या व्यक्तीने कधी मैञि हा शब्द जरी ऐकला की 
आपली आठवण आली पाहिजे शुभ रात्री .

आयुश्यात झालेला ञास विसरून जा पण 
त्यातून घेतलेला धडा विसरू नका शुभराञी.

नशिबापेक्षा कर्तत्वावर जास्त विश्वास असावा कारण 
उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कतृत्वामुळे येते शुभ राशी.

हे पण वाचा -

शुभ सकाळ मराठी स्टेटस। शुभ सकाळ स्टेटस.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या