Search Bar

शुभ सकाळ मराठी स्टेटस | Good Morning Quotes in Marathi

शुभ सकाळ मराठी स्टेटस


   
खास आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत शुभ सकाळ मराठी स्टेटस आपल्या ते कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. 

पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पाने येत नाहीत 
तसेच आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय 
चांगले दिवस येत नाही शुभ सकाळ.

अक्षरांच्या ओळीसारखी माणसाची नाती असतात 
गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली 
तर अधिक समजतात शुभ सकाळ.धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण 
मंदिरावर कलश जरी सोन्याचा चढलेला असला तरी 
नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हाव लागतं शुभ सकाळ.

आयुष्यात कोणासमोर स्वःताचे स्पष्टीकरण देत बसू नका 
कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना 
स्पष्टीकरणाची गरज नसते शुभ सकाळ.

सकाळची झोप आपल्या ध्येयाला कुमकुवत करते, 
ज्यांना ध्येय गाठायचे आहे ते कधी उशीरापर्यंत झोपत नाहीत 
जगात तीच लोक पुढे जातात जे सुर्याला जागं करतात आणि 
तीच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सुर्य जागा करतो. 

जगा इतके की आयुष्य कमी पडेल 
हसा इतके की आंनद कमी पडेल 
काही मिळेल किंवा नाही मिळेल तो नशिबाचा खेळ आहे 
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.

जगातील कुठल्याही तराजुत मोजता न येणारी 
एकमेव मोठी वस्तु म्हणजे मैत्री सुप्रभात.

शुभ सकाळ म्हणजे केवळ भुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे 
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनटाला 
मी तुमची काढलेली सुंदर आठवण.

नात कधीच संपत नाही बोलण्यात संपल तरी डोळ्यात राहत
अन डोळ्यात संपल तरी मनात राहत.

मोठ व्हायला ओळख नाही, आपल्या माणसांची मन जपावी लागतात 
प्रत्येक गोष्टीत रागवणारी तीच आसतात
जी वेळोवेळी स्वःता पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात.

खुप दुरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळुन निघुन जातात
त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने संभाळा 
त्या वस्तु असोत किंवा आपली माणस.

आठवणीच्या सागरात मासे कधीच पोहत नाही 
आमवसेच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही 
कितीही जगले कुणी कुणासाठी, तरीही कुणीच कुणासाठी मरत नाही 
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही 
आयुष्यात कितीही करा कुणासाठी 
तरी त्याचे मोल सहजा सहजी कुणाला कळत नाही शुभ सकाळ.
  
मैञी मध्ये ना खर ना खोट अस मैञी मध्ये ना माझ ना तुझ असत 
कुठल्यहि पारड्यात तिला तोला मैञिचेच पारडे नेहमीच जड असते 
मैञि श्रीमंत किंवा गरिब नसते मैञि सूंदर किंवा कुरुप नसते
कुठल्याही क्षणी पहा,मैञि फक्त मैञिच असते 
रक्ताच्या नात्याच मला काही माहित नाही
पण मैत्रिच्या नात्यामधे प्राण असलो म्हणून रक्ताची नाती मरतात पण 
मैञिची नाती सदैव टिकतात शुभ सकाळ.

खुप मोठे होण्याच्या नादात तुम्ही साधेपणा विसरु नका
लक्षात ठेवा समुद्रात विलीन झाल्यावर नदीसुद्धा खारट होते शुभ प्रभात.

कौतुक करणा-या अनेक व्यक्तीपेक्षा 
प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी 
जी नकारत्मतेला पुरुन उरेल.

चांगलेच होणार आहे हे गुहीत धरुन चला 
बाकीच परमेश्वर पाहुन घेईल 
हा विश्वास मनात असला की येणार 
प्रत्येक क्षन आत्मविश्वाचा असेल शुभ सकाळ.

प्रेमळ मानसांना प्रेमळ दिवसाच्या शुभेच्छा
तुमचा रविवार आनंदात जावे शुभ सकाळ.

पाहटे पाहटे ज्यांची मनापासून आठवण येते 
त्यांना मनापासुन सकाळचा मनपुर्वक नमस्कार
सुप्रभात शुभ सकाळ.

बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशीबाला 
पिताना पितात बशीभर अन म्हणतात कपभर 
कप म्हणाला बशीला तझा मोठा वशीला धरतात मला कानाला 
अन् लावतात तुला ओठाला या चहा प्यायला शुभ सकाळ.

सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वता लाच करावा लागतो
म्हणून अडचणीत आधार शोधू नका ,स्वतालाच भक्कम बनता शुभ सकाळ.

माणसांचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो 
पंरतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते 
माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. 

शब्दाला सुदधा आपली एक चव असते 
बोलण्याआधी स्वता ती चाखुन बघा
जर स्वताला ती चांगली नाही वाटली तर 
दुसर्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा शुभ सकाळ.

तलनेच्या विचीत्र खेळात अडकु नका कारण 
या खेळाला अंत नाही जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपले पणा संपतो.

जो फरक औषधांनी पडत नाही 
तोच फरक दहा मिनीट ज्यांच्याशी बोलुन पडतो तीच आपली लोक आसतात.

वाईट दिवस आल्यावर खचुन जाऊ नका आणि 
चांगले दिवस आल्यावर घमेंड करु नका कारण 
दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले आसतात शुभ सकाळ.

मन असो किंवा साखर जर गोडवा नसेल तर  
माणुसच काय मंगी सुद्या जवळ येत नाही शुभ सकाळ 

घरातच शञु निर्माण केल्यामुळे बाहेरचा शञु न लढताही जिंकतो 
म्हणून शिवतंत्र सांगते जोडता नाही आले तरी जोडु नका पण 
आपल्या लोकांना तोऊ नका.

फुकटच्या ज्ञानाला आणि फुकटच्या सल्ल्याला कोणीही किम्मत देत नाही 
शुभ सकाळ.

नारळ आणि माणुस दर्शनी कितीही चांगले
असले तरिही नारळ फोडल्याशिवाय आणि 
माणुस जोडल्याशिवाय कळत नाही शुभ सकाळ.

वाईट काळामुळे माणसाची खरी ओळख होते 
त्यामुळे माणसं अशी जोडावीत जी प्रत्येक क्षणी आपल्या सोबत राहतील.

आपल्या राशीवर नाही आपल्या कर्मावर विश्वास ठेवा 
रास तर राम आणि रावणाची पण एकच होती 
पण नियतीने दोघानाही त्यांच्या कर्मानुसारच फळ दिलं शुभ सकाळ.हे पण वाचा -

नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या