Search Bar

मराठी स्टेटस | Marathi Status - माहितीदर्शक

मराठी स्टेटस
         
तुमच्या साठी निवडक जबरदस्त मराठी स्टेटस घेऊन येत आहोत तुम्हाला कुठले आवडले नक्की सांगा.तसेच जर काही नवीन स्टेटस तुमच्या कडे असतील तर कमेंट करा आम्ही तुमच्या नावानिशी प्रसिद्ध करू.

आयुष्यात स्वताच्या जवळ 
असलेल्या गोष्टीचा कधीच 
घमेंड करू नका कारण दगड
जेव्हा पाण्यात पडता तेव्हा तो
स्वताःच्या वजनामुळे तळाला जातो.

आपले स्टेटस फक्त मनोरंजनासाठी 
आसतात न्युटन च्या पुतन्यानी आणि 
आईनस्टाइन च्या लेकरांनी 
उगाच शोध लाऊ नयेत.

मी सिंगल आहे याच काहीच 
नाही वाटत पण माझ्या मिञांना
वहिनी नाही याची खुप वाईट वाटत.नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो 
काळ संपला कि पिसारा आणि पसारा दोन्ही आटपावा लागतो.

रूबाबात तर सिंगल लोक जगतात बाकी
रडके स्टेटस टाकुन मरतात.

सारखी मेणबत्ती का जाळायची 
एकदा बलात्कारी जाळुण पहा
किती बलात्कार कमी होतील.

स्ञिला जर कोणी अपमाणास्पद वागणुक देत असेल किंवा अब्रुवर कोण हात घालत असेल तर त्याचा हात पाय तोडुन चौरंग करणे 
हीच खरी शिक्षा करण्याची शिवरांयाची पद्धत.

जिद्दपण अशी ठेवा की 
नशीबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत.

मनुष्याने इतरांचे चांगले चिंतण्याची सुरूवात केली की
त्याचा भविष्यकाळ चांगला फळ देण्यास सुरूवात करतो.

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हारत नाही 
संघर्ष करताना कधी घाबरायच नाही कारण 
माणुस त्या काळात एकटाच असतो 
यशस्वी झाल्यावर सगळी दुनिया बरोबर आसते.

स्वताःवर विश्वास असेल तर कोणत्याही संकटातुण मार्ग काढु शकतो.

काही चुक नसताना ज्या जखमा मिळतात ना 
त्या खुपच ञासदायक आसतात.

जिवनाचा आंनद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे 
लोकांच्या आंनदासाठी वाघालाही सर्कस मधे नाचावे लागते.

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलच पाहिजे 
तेव्हाच तर कळत कोण हासतय 
कोण दुर्लक्ष करतय आणि कोण उचलायला येतय.

वागण्यात कितीही खोटेपण आणला तरी 
जगण्याच्या आरशात तोच दिसतो.

आईच्या पदरात झोपण्याचा आंनद 
पुढची पिढी घेऊ शकत नाही कारण 
जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.

चहाला अमृततुल्य म्हणणे म्हणजे 
सिगरेटला चैतन्यकांडी,तंबाखुला चैतन्यचुर्ण 
आणि दारूला चैतण्य काढा म्हणण्या सारखे आहे.

प्रयत्न सोडु नका आज ना उधा एक दिवस मनासारखा होईल.

वस्तात सगळे डाव शिकवतो पण एक डाव कायम राखुन ठेवतो.....!

मैञि ज्याने केली स्वामी नामची नाही त्यास भितो कधी काळाची.

खुप ञास आसताना प्रामाणिक राहणे 
संपत्ती भरपुर आसतानाही साधे राहणे 
अधिकार आसतानाही शांत राहणे 
यालाच जिवनाचे व्यवस्थापण म्हणतात.

निस्वार्थी मन हाच सर्वात मोठा आदर्श आहे. 

Tension,depression आणि बेचैन माणुस तेव्हाच होतो 
जेव्हा तो स्वताःसाठी कमी आणि दुसर्यासाठी जास्त जगतो.

जर तुम्ही बरोबर आहात तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका 
शांत रहा वेळ स्वता: साक्ष देईल.

नको विचारूस माझ्या मनात काय आहे ते 
मी खोटं बोलु शकणार नाही आणि 
तु खरं ऐकु शकणार नाही.

कोणी साथ देईल याची आपेक्षा कधी केलीच नाही 
कारण सवय आहे स्वःताच्या हिमतीवर जगायची.

पुरूषार्थ केवढाही गगणभेदी आसो तो निर्माण होतो स्ञीच्या कुशीतुनच 
स्ञीत्वाचा आदर व सन्मान राखु शकत नाही तो पुरूषार्थ व्यर्थ आहे.

माणुस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसत 
फक्त श्वास असतो आणि माणुस जेव्हा मरतो
तेव्हा त्याला फक्त नाव असत श्वास नसतो 
श्वास आणि नाव याच्यातिल अंतर म्हणजे आयुष्य.

राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही 
राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला 
लक्षात ठेवा शब्द येतात ह्रदयातुन पण अर्थ निघतात डोक्यातुन.

प्रेम असत Post कार्ड
आयुष्य असत Visiting कार्ड
बायको असते Memory कार्ड
नवरा आसतो ATM कार्ड
मैञिण असते Debit कार्ड
शेजार्याची बायको आसते Greeting कार्ड
बायकोची बहीण Recharge कार्ड
आई वडील आसतात Pan कार्ड
आपले मुले असतात Identity कार्ड
आपले जिवलग मिञ आसतात Aadhaar कार्ड
म्हणुन आधार कार्ड संभाळुन ठेवा. 

जग नेहमी म्हणेल चांगले लोक शोधा आणि वाईट लोंकाना सोडा 
पण भगवाण श्रीकृष्ण म्हणतात लोंकामधे चांगल शोधा व वाईट गोष्टी दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही.

आपल्या निस्वार्थी कर्माने दुसर्याच्या मनात घर करून जगने 
हीच जीवणातील खुप मोठी कमाई.

कही लोक आम्हाला म्हणतात काय ते पथकात जाऊन वाजवुन अंग दुखवुन घ्यायच अशा लोंकाना आमच एकच उत्तर ' वो मोहब्बत ही क्या जो दर्द ना दे'.

तुम्ही बाॅडी बनवायचे स्वप्न बघा 
मी बाॅडीगार्ड ठेवण्याचे.

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या सोबत आसतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही 
शुन्यालाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

काल मी ताप आल्याच्या बहाण्याने सुट्टी घेतली
होती आणि आज खरोखरच ताप आला 
विचार करतोय पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बहाण्याने सुट्टी घ्यावी.

कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही....

समोरच्याची बोलण्याची पद्धत बदलली की समजायच आपली गरज संपली.

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असत 
त्यांची आठवण काढावि लागत नाही ते कायम आठवणीत राहतात.

समजण आणि समजुन घेण यात खुप फरक आहे 
समजण्यासाठी बुद्धी लागते तर समजुन घेण्यासाठी मन.

जगाच्या गर्दीत एकटे पणा इतक प्रामाणिक कोणीच राहत नाही.

जीवनातील कठीण काळातुन आठवणीत राहणारे क्षण निर्माण होत आसतात.

समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि 
तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी.

थोडासा खिसा काय फाटला पैशापेक्षा नातीच हरवुन गेली.

जेव्हा खरच कोणाची तरी सोबत हवी असते तेव्हा कोणच सोबत नसते.

श्री कृष्णाने खुप चांगली गोष्ट सांगितली आहे 
ना हार पाहिजे ना जित पाहिजे 
जीवनात चांगल्या यशासाठी चांगल्या माणसांची साथ पाहिजे.

लिहताना जपावे अक्षर मनातले
रडताना लपवावे पाणी डोळ्यातले 
बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि
हसताना विसरावे दुःख मनातले.

जिथे पर्याय म्हणुन कोणीच उभ नसत
तिथे उत्तर म्हणुन स्वता:च उभ रहायच असत
ते पण कसं....थाटात..!

तुमचा शञु जितका इजा करत नाही त्या पेक्षा नकारत्मक विचार करतात.

आंनदासाठी काम कराल तर
आंनद नाही मिळणार
आंनदी होऊन काम कराल तर
आंनद नक्की मिळेल.

मन दुःखी असेल तर जगही दुःखी वाटते
मन आंनदी असेल तर जगही आंनदी वाटते
मनावर सारं अवलंबुन आहे तेव्हा मनाला जपा
आंनदी रहा.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर 
मार्ग सापडतात आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.

नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो 
काळ संपला कि पिसारा आणि पसारा दोन्ही आटपावा लागतो.

गरीब आहे गद्दार नाही कधी पण हाक मारा नक्की येणार आपण.


हे पण वाचा-

मराठी चित्रपट | फ्री मधे मराठी चित्रपट पाहण्याचे ५ मोबाईल अँप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या